corona ek mahamari nibandh in marathi


corona ek mahamari nibandh in marathi नमस्कार मित्रांनो, आपण या लेखातून कोरोना एक महामारी निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत.

कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो? कोरोनाची लक्षणे काय आहेत? याबद्दल माहिती आपण या लेखातून पाहणार आहोत. आम्हाला आशा आहे हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल.


कोरोना एक महामारी निबंध मराठी | Corona ek mahamari nibandh in marathi

 

संपूर्ण जग हे कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. आपण सर्वजण कोरोना संकटाचा सामना करत आहे.

कोरोना संकट हे  आपल्या समोर असलेले सर्वात मोठे संकट आहे. कोरोनाचा हा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरांवर वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. अनेक उपाययोजना केल्या गेल्या तरीही अनके लोक कोरोनाचे बळी पडत आहेत. प्रत्येक दिवशी अनेक लोक कोरोना संक्रमित होत आहेत.

कोरोना हा एक विषाणूंचा गट आहे. या विषाणूंमुळे होणाऱ्या आजारास कोविड १९ असे नाव देण्यात आले आहे. मनुष्यामध्ये हा रोग २०१९ मध्ये आढळण्यात आला त्यामुळे या रोगास कोरोना व्हायरस १९ म्हणजेच कोविड 19 (Covid 19) हे नाव देण्यात आले.

👉गुरुपौर्णिमा निबंध मराठी हा निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👈

विश्व स्वास्थ्य संस्थेने कोरोना व्हायरसला महामारी घोषित केले आहे. कोरोना व्हायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी दक्षता घेण्याची सूचना सरकार द्वारा वारंवार दिली जात आहे.”corona ek mahamari nibandh in marathi”

अनेक देशात या महामारीने कहर केला आहे. अनेक देशाची अवस्था खूप बिकट झालेली आहे. काही देशात आरोग्य व्यवस्था अतिशय सुसज्ज असूनही कोरोना नियत्रांत येत नाहीये.

चीनमधील वुहान शहरामध्ये २०१९ मध्ये कोरोना विषाणूंचे संक्रमण झाल्याचे आढळले. चीनमध्ये आढळून आलेल्या या विषाणूंनी बघता बघता संपूर्ण जगभर थैमान घातले आहे.

coronavirus nibandh lekhan in marathi | कोरोना निबंध | Corona Marathi Nibandh 

या व्हायरसचे संक्रमण अतिशय वेगाने होते. दक्षता घेतली गेली नाही तर हा विषाणू एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत अतिशय जलद गतीने पसरतो.

कोरोना व्हायरस ची लक्षणे कोणती आहेत ?

  • कोरोना व्हायरस हे एक असे संक्रमण आहे त्यामुळे आपल्याला स्वास घेण्यासाठी त्रास, सर्दी, खोकला या समस्या होऊ शकतात.
  • न थांबणार खोकला, ताप, तोंडाची चव बदलणे किंवा कोणत्याही पदार्थांचा वास न येणे, स्वास घेण्यासाठी त्रास होणे, थकवा जाणवणे ही लक्षणे या आजारात आढळून येतात.

कोरोना व्हायरस पासून लांब राहण्यासाठी वरील लक्षणे आढळल्यास ताबडतोब चाचणी करून घेतल्यास योग्य ते उपचार देने शक्य होते.

👉गुरुपौर्णिमा निबंध मराठी हा निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👈

हे विषाणू एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे जलद गतीने पसरत असल्यामुळे सोशल डिस्टेंसिंग च्या नियमांचे पालन करावे असे सांगितले जात आहे.

कोरोनाचा हा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आले.“कोरोना एक महामारी निबंध मराठी”

या व्हायरस पासून वाचण्यासाठी आपण स्वतः काळजी घेतली पाहिजे. आपण छोट्या छोट्या गोष्टींचे पालन करून कोरोना संकटापासून लांब राहू शकतो.

कोरोना व्हायरस पासून वाचण्यासाठी काही उपाय-

 

हा व्हायरस एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहजपणे पसरत असल्यामुळे याबद्दल अतिदक्षता घेतली जात आहे.

  • आपण विनाकारण घराबाहेर पडणे टाळले पाहिजे.
  • आपण वारंवार हात स्वछ धुतले पाहिजेत.
  • कोणत्याही कामाने आपण घराबाहेर पडत असेन तर मास्कचा वापर केला पाहिजे.
  • सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे.
  • आपण ज्या गोष्टी घरी घेऊन येतो त्या वस्तू पहिल्यांदा सैनिटाइज कराव्यात व त्यांनतर त्यांचा वापर केला पाहिजे.
  • शिकतांना किंवा खोकताना तोंडावर रुमाल पकडावा.
  • कोमट पाणी पिणे योग्य राहील.
  • खोकला, सर्दी, ताप असेन तर तपासणी करून घ्यावी.
  • कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आपण सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचे पालन केले पाहिजे.

अनके कोरोना योद्धा या संकटापासून आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. कोरोना व्हायरस पासून बचाव करण्यासाठी वारंवार अनके उपाययोजना केल्या जात आहेत.

आपला देश कोरोनामुक्त करायचा असेल तर आपण नियमांचे तंतोतंत पालन करणे हे आपले कर्तव्य आहे.(coronavirus nibandh lekhan in marathi)

आपण जर दक्षता घेत असेन तर कोरोनामुळे घाबरून जाऊ नये. आपण जर स्वतःची काळजी घेतली व स्वछता ठेवली तरच आपण हे युद्ध जिंकू शकू.

तर मित्रांनो तुम्हाला “कोरोना एक महामारी निबंध मराठी | Corona ek mahamari nibandh in marathi” हा मराठी निबंध आवडला असेल तर इतरांना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो, तुमच्याजवळ काही मुद्दे असतील तर आम्हाला नक्की पाठवा.

वरील निबंधामध्ये काही लिहायचं राहून गेले असेल किंवा काही चुका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून कळवाव्यात आम्ही त्यामध्ये सुधारणा करत राहू.